सिंधुदुर्गमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्या ढगाळ वातावरणाचा फटका मात्र कोकणातील प्रमुख पिक आंबा काजूंना बसताना पाहायला मिळणार आहे.