महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या भरभराटीसाठी आणि शेतकरी सुखी होण्यासाठी विठ्ठलाकडे प्रार्थना केली.