मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिंडीत फुगडी घालतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण दिंडीला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी फुगडी देखील घातली आहे. फुगडी घालतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.