बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हजेरी लावणार आहे. संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 11 वाजता कलशारोहण सोहळा पार पडला. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडेंसह अनेक नेते उपस्थित होते.