मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. महाकाली देवीचे दर्शन घेऊन त्यांनी अंचलेश्वर गेटपासून भव्य रोड शोला सुरुवात केली.