दोन भाऊ एकत्र आलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे. कोणताही अजेंडा असो किंवा नसो दोन भाऊ एकत्र येणे हे कुटुंबासाठी चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावरुन दिली.