महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल कऱण्यात आले आहेत. मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते काढून त्यांना क्रीडा खाते देण्यात आलंय तर या खात्याची जबाबदारी सध्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे आहे. तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कृषी खांत सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, हे फेरबदल करण्याचा कारण फडणवीसांनी जाहीरपणे सांगितले आहे.