मनसे आणि ठाकरे गटाच्या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. 'या मेळाव्यात मराठीबद्दल एकही शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आम्हाला सरकार द्या असं आवाहन करण्यात आलं, पण ये पब्लिक है, सब जानती है' असं फडणवीसांनी म्हटलं आहे.