आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.