राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात सत्ताधारी महायुतीचे घटक पक्ष एकत्र लढणार की वेगळे असा प्रश्न आहे. असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना साद घातली आहे.