पुणे शहर ग्रामीण भागासह पिंपरी चिंचवड शहरातही सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षाचालक आणि ओला उबेर चालक नाराज झाले आहेत.सीएनजी दर वाढत आहेत मात्र आमचे भाडे आहे त्याच दरात आहे. दुसरीकडे सातत्याने सीएनजी दरवाढ होत असल्याने व्यवसाय करायचा कसा असा सवाल रिक्षा चालकांनी केला आहे.