झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कोब्रा कमांडो दिनेश राऊत यांचे तब्बल एक महिन्यानंतर अमरावती जिल्ह्यातील त्यांच्या मायभूमीत आगमन झाले. धामणगाव रेल्वे तालुक्यातील झाडा गावात पोहोचताच कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी त्यांचे भावनिक स्वागत केले.