नवी मुंबई येथील एका मतदान क्रेंद्रावर चक्क कोब्रा आलेला. लक्ष्मीबाई सुतार प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवणे नवी मुंबई मतदान केंद्र क्र 21/1 मध्ये कोब्रा दिसला. त्याला पोलिसांनी लोकांच्या गर्दीतून शोधलं आणि पकडलं. पण काही काळ मतदारांमध्ये भीतीचं वातावरण होतं... सध्या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र चांगलाच व्हायरल होत आहे.