अंबरनाथ मधील स्वामी समर्थ मठात दुपारच्या सुमारास कोब्रा जातीचा साप शीरल्याने भक्तगणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर त्वरित सर्पमित्राला बोलावून त्या सापाला पकडण्यात आले .