नवी मुंबईतील नेरुळ मध्ये एका इसमाने फूड डिलेव्हरी अँपवरून मागवलेल्या मागविलेल्या कलिंगडाच्या ज्यूसमध्ये झुरळ आढळल्याची किळसवाणी घटना समोर आली आहे.