सोशल मीडियावर सध्या कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा बोलबाला पाहायला मिळत आहे. सिडको महानगरातील जय भवानी चौक परिसरात राहणाऱ्या अभिजीत दीपके यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.