हवामान बदलताना शरीराला हायड्रेशनची गरज असते. नारळ पाणी हे नैसर्गिकरित्या आरोग्यदायी असून, इलेक्ट्रोलाइट्सने परिपूर्ण आहे. ते डिहायड्रेशन दूर करते, त्वरित ऊर्जा देते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते, वजन कमी करण्यास मदत करते आणि पचनक्रिया सुधारते. त्यामुळे कोल्ड्रिंक्सऐवजी नारळ पाण्याचा आहारात समावेश करा.