दिवसभर कडक ऊन आणि रात्री थंडी अशी परिस्थिती सध्या या भागात जाणवत आहे. महाबळेश्वर च्या तापमानाचा पारा जवळपास 11 अंशावर पोहोचला आहे तर वेण्णा लेक परिसरात हाच तापमानाचा पारा 10 अंशाहून कमी झाला आहे. यामुळे पर्यटक या गुलाबी थंडीचा आनंद मोठ्या प्रमाणात घेत आहेत.