मालेगाव पोलिसांकडून तब्बल 4 तास कोंम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. 22 अधिकारी आणि 154 पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग मोहिमेत सहभाग होता. म्हाळदे शिवारातील 11 हजार कॉलनी परिसरात मोठी झाडाझडती झाली.