या श्रमदान आणि स्वच्छता मोहिमेत अड्याळ टेकडीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे राष्ट्रीय प्रसारक सुबोधदादा यांनी स्वतः सहभाग घेतला. सामूहिक श्रमातून स्वच्छतेचा संदेश देत ग्रामविकासासाठी एकजुटीचे प्रभावी उदाहरण या उपक्रमातून पाहायला मिळाले.