पालघर येथील बोईसरमध्ये नाशिक बसमधील कंडक्टर मद्यधुंद अवस्थेत बसमध्ये होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कंडक्टरला उभा ही राहता येत नसल्याने चालक चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला. प्रवाशांनी या कंडक्टरचा व्हिडीओ काढला आहे.