इंधन दरवाढ, खतांची टंचाई आणि नीट पेपरफुटी विरोधात काँग्रेसने सरकारविरोधात तीव्र आसूड मोर्चा काढला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.