मागील काही दिवसांपासून सातत्यानं होत असलेल्या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज अंबरनाथमध्ये निदर्शनं केली. पेट्रोल पंपावर मेलडी चॉकलेट वाटत काँग्रेसनं इंधन दरवाढीचा निषेध केला.