काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील बुधवारी 18 जून रोजी भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.