ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांच्या कॉम्प्युटरवरचा गेम, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटलंय. नाना पटोले यांच्या वक्तव्याने नव्या वादाला फोडणी बसण्याची शक्यता आहे. यावर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत पलटवार केला आहे.