काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. हिंदी सक्ती वादानंतर आता जय गुजरात घोषणेवरून नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.