अमरावतीमधील चिखलदराच्या विजयानंतर काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी भन्नाट डान्स केला. विशेष म्हणजे डान्सनतंर अमरावतीत आमदार रवी राणा आणि काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळाले.