नागपूरमधील काँग्रेसचं कार्यालय जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे कार्यालय जाळल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांवर करण्यात येत आहे. प्रभाग 31 मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचं कार्यालय जाळण्यात आलं आहे.