कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा काही वेळातच प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी भवानी मंडपात जय्यत तयारी करण्यात आली आहे.