परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणी साठी काँग्रेसचं आंदोलन. आंदोलना दरम्यान पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापट. काही काळ तणावाच वातावरण..