कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघा संदर्भात सरकारने आणलेला कायदा रद्द करा. त्याचबरोबर 10 नोव्हेंबरला गोकुळच्या अध्यक्षांची निवड फक्त निवडून आलेल्या संचालकांच्या मताच्या आधारे करा. यासह विविध मागण्यांसाठी परभणीच्या गंगाखेडमध्ये काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.