काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेतून लाडक्या बहिणींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली.