एकनाथ शिंदे हे सच्चे प्रतिमेचे व्यक्ती आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप नाही. आमचं सरकार जे पडलं त्यामध्ये अनेक गोष्टींपैकी ती एक गोष्ट आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्याचा कोणताही संबंध नाही किंवा तसा पुरावाही नाही. वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप केला आहेत. त्यांनी शिंदे सरकार नाशिकच्या कथित "सीडी'मुळे सत्तेत आले असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.