छत्रपती संभाजीनगरात आज काँग्रेसच्या वतीने दुष्काळ जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा मोर्चा क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आला.