पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांसाठी आणखी एक आधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. मंदिर संवर्धनाच्या कामांतर्गत उभारण्यात आलेल्या पारदर्शक मंडपामुळे आता भाविकांना कळसदर्शनाचा आनंद घेतच दर्शनमार्गाने प्रवास करता येणार आहे.