29 मार्चला होणाऱ्या चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाने दर्शन रांगेत दहा पत्रा शेडची उभारणी केली आहे. विशेष म्हणजे भाविकांना ऊन, वारा, पाऊस याचा कुठलाही त्रास होऊ नये म्हणून वॉटरप्रूफ पत्राशेड उभा करण्यात आलेले आहेत.