अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात भर पावसाळ्यात दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतं आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, घरगुती नळाद्वारे येणारे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.