जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरावर एक विमान 6 ते 7 वेळा घिरट्या घालताना दिसलं. या विमानाच्या घिरट्या सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मागच्या काही तासांपासून बदनापूर ते जालनादरम्यान विमानाच्या घिरट्या सुरू आहेत.