रात्री पासून पडणाऱ्या पावसामुळे नालासोपारा पूर्व धानिवबाग, वाकणपाडा परिसरातील मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने संतोषभुवन ते पेल्हार फाटा महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.