अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये घटांगजवळ झाड कोसळल्याने धारणी–परतवाडा मार्ग ठप्प झाला आहे. मेळघाट परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धारणी–परतवाडा मार्गावरील घटांग परिसरात एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले आहे.