हवामान विभागाचा अंदाजानुसार विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पावसामुळे विदर्भाच नंदनवन म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे..सर्वत्र हिरवळ बघायला मिळते आहे.. धुक्याची चादर सद्या पसरली आहे.. परिणामी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले चिखलदऱ्याकडे वळताना दिसत आहे.