ढगाळ वातावरण असल्याने सूर्यप्रकाश कमी पडत आहे आणि द्राक्ष फुलांची गळ वाढत आहे.काही भागात तर द्राक्ष बागांमध्ये अक्षरशः पाणी वाहत असल्याचे दृश्य दिसत आहे.