जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूतील भंडारा डोंगर अखंड सप्ताहाच्या निमित्ताने संतपरंपरेच्या पावन स्मरणाने आणि ज्ञानोबा तुकाराम नामघोषाने श्री क्षेत्र भंडारा डोंगर दुमदुमून गेला