जळगावच्या चोपडा नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगारासाठी नगर परिषदेच्या आवारात आंदोलन.गेल्या अनेक महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने कंत्राटी कर्मचारी आक्रमक..