पनवेल महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक अजय बहिरा यांचा एका बांधकाम कामगाराला मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.