छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय मिरवणुकीत तलवार फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या मुलीवर गुन्हा दाखल होणार का, या चर्चेने सोशल मीडियावर वादंग निर्माण केला आहे.