टिळक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार क्रिकेट टर्फ , हातगाडी वाले , टेम्पो वाल्याकडून 20 रुपये हप्ता मागतो. या लाचखोर हवालदारावर कारवाई नाही केली तर उपोषण करू, असा इशारा मनसेने दिला आहे.