नांदेडच्या धर्माबादमध्ये प्रचंड राडा झाला. तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप केला. बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एका महिला आणि पुरुषाला जोरदार मारहाण करण्यात आली.