नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीर आणि मेथीला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत भाजी रस्त्यावर फेकल्याचं पाहायला मिळालं.