कोथंबीरचे भाव पडल्याने लातूर जिल्ह्यातल्या कोथंबीर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे. 60 रुपयांना कॅरेट विकले जात असल्याने बाजारात दोन रुपयांना कोथंबीर जुडी विकली जाते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च देखील निघत नाही.